शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : ममता बॅनर्जी बिहार दौऱ्यावर; लालू प्रसाद यादवांचे चरण स्पर्श करत घेतला आशीर्वाद

पुणे : दुधातील भेसळ रोखण्यासाठी भेसळ करणाऱ्या आणि दूध स्वीकारणाऱ्या संस्थांवर मोक्का; विखे पाटलांची माहिती

छत्रपती संभाजीनगर : Video: 'पैसे द्या म्हणून बोर्ड लावा', आमदार बागडे अधिकाऱ्यावर संतापले; कार्यालयात ठिय्या

मुंबई : महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजप सरकारचा कुटील डाव; नाना पटोलेंचा आरोप

पुणे : राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येतायेत त्यातून पक्षात शीतयुद्ध सुरु - आशिष शेलार

महाराष्ट्र : ...एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ? राष्ट्रवादीचा सवाल

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक तेव्हा बोलावली आहे, जेव्हा..., राहुल गांधींंनी सुनावले

राष्ट्रीय : गरिबांना तांदूळ देताना द्वेषाचे राजकारण होऊ नये, असे अमित शहांना सांगितलंय - सिद्धरामय्या

आंतरराष्ट्रीय : PM Modi US Visit: PM मोदींचे महादान, जो बायडनना मिळणार सहस्रचंद्रदर्शनाचे पुण्य; पाहा, दिलेल्या भेटींचे महत्त्व

महाराष्ट्र : कालच्या वादानंतर दोन्ही राजे फडणवीसांकडे; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले वेगळेच कारण...