शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : लोकशाही, संविधान, अन्नदात्यावरील संकट टळो; काँग्रेसची सत्ता येवो, नाना पटोलेंचं तुळजाभवानीला साकडं

मुंबई : उद्धव ठाकरे विरोधकांच्या बैठकीत उपस्थित; चित्रा वाघ म्हणाल्या, बाळासाहेबांचा हा व्हिडिओ पाहा

राष्ट्रीय : 'मुलाने बाळासाहेब ठाकरेंचे दुकान बंद केले', भाजपने उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

राष्ट्रीय : टायमिंग! विरोधकांची बिहारमध्ये बैठक, केसीआर यांच्या मुलाने दिल्लीत अमित शहा, राजनाथ सिंहांची घेतली भेट

महाराष्ट्र : हा 'मोदी हटाव' नव्हे तर 'परिवार बचाव' मेळावा, अन् आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरे...;

राष्ट्रीय : देशात विचारधारेचे युद्ध, 'भारत जोडो' vs 'भारत तोडो, राहुल गांधींची भाजपवर सडकून टीका

मुंबई : 'इकडून तिकडून नाही, थेट बारामतीहून आशीर्वाद आलाय; भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी वाचली चिठ्ठी

राष्ट्रीय : मी विशेषत: कॉंग्रेसचे आभार मानते, कारण..., विरोधकांच्या बैठकीवरून स्मृती इराणींची टीका

महाराष्ट्र : Ashish Shelar : महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय... काँग्रेस की हिंदुत्व?, औरंगजेब की सावरकर?; भाजपाचं टीकास्त्र

राष्ट्रीय : वेगळे अजेंडे - वेगळे विचार, भाजपाविरोधी १५ पक्षांच्या बैठकीत काय ठरणार?; पाटण्यात पोहोचले ठाकरे, पवार