शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Lokmat Digital Creator Awards 2023: 'गद्दार आमदारांचे आज ना उद्या निलंबन होणार' ; आदित्य ठाकरेंनी तोफ डागली

मुंबई : Lokmat Digital Creator Awards 2023: 2000 कोटींची देवाण-घेवाण झाली? आदित्य ठाकरे म्हणतात- संजय राऊतांचा दावा खरा असू शकतो

पुणे : Chandrashekhar Bawankule | देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाची शरद पवारांना धास्ती

पुणे : Kasba By-Election | येथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल... कसब्यात पुणेरी पाट्या

महाराष्ट्र : ShivSena Symbol Row: 'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार

राष्ट्रीय : Delhi MCD Mayor Election: गौतम गंभीर कुठे गेला? एका मतदानास मुकला! दिल्लीत आपचाच महापौर, उपमहापौर; भाजपाचा ३० हून अधिक मतांनी पराभव

राष्ट्रीय : 'तुम्हाला त्यांचा इतिहास माहित आहे...; राहुल गांधींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

पिंपरी -चिंचवड : देशात परिस्थिती भयंकर; हुकूमशाही येण्याची वाटचाल - आनंदराज आंबेडकर

राष्ट्रीय : MCD Mayor Election : अखेर दिल्लीला मिळाला नवीन महापौर; मनीष सिसोदिया म्हणाले- 'गुंडांचा पराभव, जनतेचा विजय...'

राष्ट्रीय : 'भारतात फॅसिझम, संसदेत मला बोलूही दिले जात नाही', काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका