शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : BS Yediyurappa Retirement: बीएस येडियुरप्पा यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती, म्हणाले- 'शेवटच्या श्वासापर्यंत...'

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी रात्रीच्या षडयंत्रानंतर..; NCPचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Delhi MCD Election: दिल्लीत एका मतासाठी खेळ झाला! भाजपाने स्थायी समितींसाठी आपचा नगरसेवक फोडला

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By Election: मी देत आहे राष्ट्रवादीला शाप... चिंचवड पोटनिवडणुकीत रामदास आठवलेंची कविता

पुणे : वापर संपला की BJP त्यांना सोडते, टिळक कुटुंब आणि गिरीश बापटांसोबत तेच घडलं- उद्धव ठाकरे

पुणे : ब्राह्मण समाज नाराज नाही; कसबा हा हिंदुत्ववादी, भाजपच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

परभणी : संघ, भाजपपासून दूर प्रवीण तोगडिया ठाकरे गटाकडे; खासदार, आमदारांच्या घेतल्या भेटी

पुणे : ‘त्या’ गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपने केला फडणवीस यांचा अपमान- सुप्रिया सुळे

पुणे : Kasba By Elelction: दगडूशेठच्या उत्सव प्रमुखाचा पाठिंबा रवींद्र धंगेकरांना? अक्षय गोडसे गडबडले

व्यापार : गौतम अदानींना मोठा दिलासा; कठीण काळातही 'या' देशात मिळाला 3400 कोटींचा एनर्जी प्रोजेक्ट