शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Kasba By Election | कसब्यात भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप; धंगेकर यांचे धरणे आंदोलन

पिंपरी -चिंचवड : Chinchwad By Election | राष्ट्रवादीवर आरोप करण्यापूर्वी फडणवीसांनी आत्मचिंतन करावे

मुंबई : मोठी बातमी! औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’;राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी

पुणे : Kasba By Election | सत्तेतील २८ वर्षांत पुण्येश्वर आठवले नाही का? महाविकास आघाडीचा सवाल

राष्ट्रीय : Meghalaya Election 2023: 'विरोधक माझ्या मरणाची वाट पाहत आहेत; पण...' PM मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र

राष्ट्रीय : काँग्रेस म्हणतेय 'मोदी तेरी कब्र खुदेगी', पण देशातील जनता म्हणतेय...; PM मोदींचा विरोधकांवर पलटवार

सांगली : सत्तेला नमस्कार करणारे आम्ही नाही, भाजप खासदाराने शिंदे गटाच्या आमदाराला लगावला टोला 

पुणे : Kasba By Election | निष्ठा काय असते ते मुक्ताताई आणि गिरीश बापटांनी दाखवलं- एकनाथ शिंदे

राष्ट्रीय : Delhi MCD Election Result Today: एका मतासाठी भाजपचा गेम, तर आपचा डबलगेम; दिल्ली महापौरांनी एक मत बाद ठरवले...

पुणे : चाळीस आमदार असणाऱ्या गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपकडून फडणवीसांचा अपमान - सुप्रिया सुळे