शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : पुण्यात संथगतीने मतदान; दुपारपर्यंत कसब्यात 18.5 टक्के तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान

पुणे : Kasba By Election: तरुण पिढीने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे

मुंबई : गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मराठी अस्मितेवर दिल्लीचं आक्रमण सुरु आहे- संजय राऊत

पुणे : Kasba By Elelction: मतदान करा अन् मोफत पुस्तक मिळवा; कसब्यात अनोखा उपक्रम

राष्ट्रीय : मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

राष्ट्रीय : जुन्या टीमबरोबरच जे.पी. नड्डा करणार काम; लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे नव्या टीमचा निर्णय लांबणीवर

महाराष्ट्र : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ : नाना पटोले

पुणे : माझ्या मुलीचं लग्न मी किंवा अजितदादा ठरवू, जातीत लग्न करा सांगणारे तुम्ही कोण?; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

गोवा : भाजपची डिचोलीतील धुरा संजय शेट्येंकडे; अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल

मुंबई : अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात होणारच; गोपीचंद पडळकरांचा विश्वास