शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : CM देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर मतदार यादीसाठी भरला अर्ज; आता पदाधिकाऱ्यांसमोर नोंदणीचे आव्हान

राष्ट्रीय : 21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा : Satara Politics: दोन तलवारी एका म्यानात बसेनात; एका पाटणकरांनी 'कमळ' हाती घेतले, दुसरे बाहेर पडले

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनंतर राजकीय फटाक्यांचा धमाका; स्वबळ, युतीच्या लवंगी फटाक्यांचा सध्या आवाज

मुंबई : Video: मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर; महेश कोठारे म्हणाले, मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच

गोवा : रवी नाईक यांनी विचारांचा वारसा निर्माण केला: देवेंद्र फडणवीस  

राष्ट्रीय : बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान

पुणे : महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक

राष्ट्रीय : अपक्ष उमेदवारीचा अर्ज तयार, पण ऐनवेळी 'तो' एक फोन आला; भाजप नेत्याच्या मुलाने भागलपूरमधून घेतली माघार

महाराष्ट्र : Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा