शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : तुमचे वडील लोकसभेत गेले ते राज ठाकरेंमुळेच हे विसरू नका; योगेश खैरेंचे नितेश राणेंना तिखट प्रत्युत्तर

महाराष्ट्र : धार्मिक द्वेष पसरवून महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपाचा कुटील डाव’’, नितेश राणेंच्या वक्तव्यांविरोधात काँग्रेस आक्रमक   

राष्ट्रीय : सोन्याची सजावट, इटालियन मार्बल अन् 600 कोटींचा खर्च; आंध्रातील 'शीशमहल' वादाच्या भोवऱ्यात

पुणे : कसब्यात धंगेकरांबरोबर राजकीय संघर्ष; आता सहयोगी पक्ष म्हणून जुळवून कसं घ्यायचं? भाजपचा प्रश्न

मुंबई : “सुरेश धस काही संबंध नसताना सतत माझा उल्लेख करतात, त्यांना समज द्यावी”: पंकजा मुंडे

राष्ट्रीय : Haryana Municipal Election Result : हरियाणातील मनपा निवडणुकीत भाजपाला बंपर यश, १० पैकी ९ ठिकाणी महापौर, तर काँग्रेसला भोपळा 

राष्ट्रीय : रोहित शर्मा अनफिट नाही तर राहुल गांधी...’’, संबित पात्रा यांच्या वक्तव्याने संसदेत गदारोळ, अखेरीस...

संपादकीय : अग्रलेख: राज ठाकरे बोलले ते खरेच! थोडा विवेक जागा असेल तरी फरक कळतो

गोवा : नवीकरणीय ऊर्जाक्षेत्रात प्रगती: श्रीपाद नाईक

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान; हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय