शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मी फक्त आधार...; रात्री कार्यालयात महिलेला मिठी मारणाऱ्या भाजपा जिल्हाध्यक्षांचं स्पष्टीकरण

मुंबई : भाजप - शिंदेसेनेत ठिणग्या पडायला सुरुवात होणार..?

मुंबई : कांदिवलीतील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र

राष्ट्रीय : बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

राष्ट्रीय : मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी...; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...

राष्ट्रीय : मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...

गोवा : दिगंबर कामत चक्रव्यूहात

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; नागपूर, नांदेड, मुंबईत कार्यक्रम

राष्ट्रीय : '...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान