शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    भाजपा

    श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

    Read more

    पुणे : उद्योजिका उषा काकडे यांना विषबाधा; काही तासांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

    महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचा राजकीय वारसदार कोण?; मोजक्या शब्दांत मांडली स्पष्ट भूमिका

    राष्ट्रीय : हातात मोदी आणि त्यांच्या आईचा फोटो, डोळ्यांत अश्रूधारा...; पंतप्रधानांनी या तरुणाकडं पाहिलं अन्...! बघा VIDEO 

    राष्ट्रीय : सीमांकनाच्या मुद्द्यावर स्टॅलिन यांनी बोलावली बैठक; भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही केले आवाहन...

    राष्ट्रीय : सरकार बदलल्यावर अनुज चौधरी तुरुंगात जातील, अखिलेश यादवांच्या काकांचा इशारा...

    बीड : बापाचे दात पाडले, लेकाचा पाय तोडला; भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेसह सात जणांवर गुन्हा

    पुणे : पक्षाकडून शब्द पाळला जाईल, मुळीक यांना खात्री; मानकरांनाही हवी संधी, पुण्यात भाजप अन् राष्ट्रवादीत रस्सीखेच

    राष्ट्रीय : भाजपाच्या महिला नेत्यांवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न, बालंबाल बचावल्या, आरोपीला अटक

    महाराष्ट्र : उदयनराजे कडाडले, सरकारकडे ३ मागण्या; जर तुम्ही हे मान्य केले नाही तर...

    गोवा : पांडुरंग मडकईकरांच्या आरोपांचे पडसाद वाढता वाढता वाढे; मंत्र्यांची मात्र बचावात्मक भूमिका