शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    भाजपा

    श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

    Read more

    महाराष्ट्र : माधव भांडारींची पुन्हा संधी हुकली; भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी या तिघांना संधी दिली

    राष्ट्रीय : हरयाणा: दुकानात घुसला अन् भाजप नेत्याची गोळी घालून केली हत्या; घटना CCTVमध्ये कैद

    राष्ट्रीय : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या बड्या नेत्यांची इफ्तार पार्टीला हजेरी, म्हणाल्या....

    राष्ट्रीय : 'मला काठ्यांनी मारहाण झाली, सात दिवस तुरुंगातील भाकरी खाल्ली', अमित शहांनी आसाममध्ये काँग्रेस राजवटीची आठवण सांगितली

    पुणे : कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत

    ठाणे : ठाण्याला ८०० काेटी आले, मग गेले कुठे? आ. संजय केळकर यांनी उपस्थित केला सवाल

    मुंबई : 'राज ठाकरे सकाळी उठल्यानंतर भांग घेतात'; भाजप नेत्याने डिवचलं, मनसेनेही दिलं उत्तर

    पुणे : मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले

    अहिल्यानगर : समाजामध्ये असंतोष होईल अशी विधाने...; राधाकृष्ण विखेंचा नितेश राणेंना घरचा आहेर

    महाराष्ट्र : आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर