शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    भाजपा

    श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

    Read more

    राष्ट्रीय : नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार?; लालू प्रसाद यादव यांची ऑफर, भाजपाची डोकेदुखी वाढणार

    राष्ट्रीय : RSS ने मला संस्कार आणि माझ्या आयुष्याला दिशा दिली; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली कृतज्ञता

    महाराष्ट्र : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी काँग्रेसचे काम”: शिवेंद्रसिंहराजे

    महाराष्ट्र : 'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले

    गोवा : भाई, सदैव स्मरणात राहाल! गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकरांना पत्र

    ठाणे : संजय राऊतांच्या मेंदूचे दोन भाग झालेत, सत्तेची भूक...; भाजपा नेत्याचं टीकास्त्र

    गोवा : राजकीय धुळवड; पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे, गोव्यात धक्कादायक निर्णयांचा काळ

    गोवा : भाजप-मगो युती पंतप्रधानांचे विचार पुढे नेईल; आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन

    गोवा : मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड दिलेय, आता वरिष्ठच निर्णय घेतील: दामू नाईक

    गोवा : हायकोर्टाच्या तत्त्वांनुसार 'टीसीपी'चे नवे अधिनियम बनवणार: विश्वजित राणे