शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Harshwardhan Sapkal: प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालून लोकशाहीला तिलांजली, जनतेचे प्रश्न मागे - हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : भारतीय फक्त इतरांची सेवा करतात, हे लज्जास्पद..; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

राष्ट्रीय : 100 आमदार घेऊन या अन् मुख्यमंत्री बना; अखिलेश यादव यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुली ऑफर

राष्ट्रीय : 'देशाला माहिती तुम्ही नग्न आहात...' AI समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर PM मोदींची टीका

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता येणार; एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रीय : आम्ही राजे आहोत, परंतु...; भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या 'मुंबई'वरील विधानानं पुन्हा वाद

राष्ट्रीय : तुफान राडा! तेलंगणात काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते भिडले; आमदाराच्या कारची तोडफोड

मुंबई : मुंबई महापालिकेच्या चार वर्षांनी होणाऱ्या महासभेत २७ पैकी २० प्रस्ताव नामांतराचे! संपूर्ण यादी वाचा

ठाणे : उल्हासनगर महापालिकेची झालेली महासभा अवैध, भाजपा नगरसेवक संजय सिंग न्यायालयाचे दार ठोटावणार 

राष्ट्रीय : भाजप आमदाराला ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, लोकायुक्त पोलिसांची कारवाई...