शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : नितीश कुमार यांच्यानंतर कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? 'हे' 4 नाव चर्चेत...

राष्ट्रीय : बिहारच्या राजकारणात भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर जाणार; राज्यात नवं सरकार बनणार

मुंबई : पालिकेचे ११ प्रभाग समिती अध्यक्ष बिनविरोध..! ८ ठिकाणी भाजप, उद्धवसेना २, तर एका ठिकाणी शिंदेसेना

संपादकीय : संपादकीय: प्रतीकांचे ‘सोशल इंजिनिअरिंग’!

महाराष्ट्र : भाजपचे धक्कातंत्र; आठवले, तावडेंना संधी,  वडकुते, इवनाते यांनाही राज्यसभेचे तिकीट

महाराष्ट्र : संजय राऊतांना उबाठा गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही; भाजपाची घणाघाती टीका

राष्ट्रीय : नितीश कुमारांना राज्यसभेवर पाठवायची तयारी सुरू, बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होणार?

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी १८ मार्चला; बहुमताच्या जुळणीसाठी राजकीय पक्षांमध्ये धावाधाव

महाराष्ट्र : विधानभवनाच्या लॉबीत २ आमदार भिडले; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणुकीत भाजपाचं धक्कातंत्र, उमेदवारी दिलेले रामराव वडकुते, माया इवनाते कोण? जाणून घ्या