शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : २० वर्षे राबणाऱ्या कार्यकर्त्याला डावलतात, मला खूप वाईट वाटतं; नितीन गडकरी म्हणाले, 'जनतेनेच पराभूत करावं'

सिंधुदूर्ग : मालवणमध्ये जे काही उलटसुलट घडत आहे ते रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच, नीलेश राणे यांचा थेट आरोप

राष्ट्रीय : नितीशकुमार यांचं ‘ऑपरेशन तीर’! राजद, काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; १३ आमदार जदयूमध्ये?

लातुर : ‘सैयारा तू तो बदला नही है...’; काँग्रेसला गळती, अमित देशमुखांचा 'शायराना' पलटवार..!

नांदेड : सुप्त संघर्षातून नांदेडमध्ये शिंदेसेनेकडून अशोक चव्हाण टार्गेट; भाजपची मात्र संयमी प्रतिक्रिया

सिंधुदूर्ग : मोती तलावात हॉटेल उभारण्याचा डाव कुणाचा होता?  लखमसावंत यांचा सवाल, दीपक केसरकर आणि राजघराणं आमने सामने

महाराष्ट्र : कुजबुज! उद्धवसेनेला भाजपा आणखी एक धक्का देणार?; माजी आमदार थेट फडणवीसांच्या संपर्कात

ठाणे : आमचा बाप व्हायचा प्रयत्न केला, तर त्याला त्याचा बाप दाखवून देऊ; मंत्री गणेश नाईकांचा इशारा

ठाणे : एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी; विरोधकांच्या टीकेनंतर शिंदेसेनेला सुचलं शहाणपण, यापुढे...

राष्ट्रीय : 'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा