शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...! गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा

कोल्हापूर : उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; मुंबईत होणार पक्ष प्रवेश

महाराष्ट्र : “बिनबुडाचे चंबू! उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपवायला संजय राऊत...”; भाजपा नेत्याची टीका

गोवा : १० हजार सरकारी नोकऱ्या: आरोग्यमंत्री विश्वजित राणे

राष्ट्रीय : काँग्रेसनं मुस्लीम अध्यक्ष का बनवला नाही? बाबासाहेब जिवंत होते तोवर...; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पुणे : घटना इतकी अचूक आहे की, पुढची हजारो वर्षे बदलावी लागणार नाही - चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय : आमदाराच्या मुलाची दादागिरी; मंदिराचे दरवाजे उघडायला विरोध केल्याने पुजाऱ्याच्या मुलाला मारहाण

राष्ट्रीय : Vinesh Phogat : २ रुपयांसाठी ट्विट करणाऱ्या, मोफत ज्ञान देणाऱ्या...”; विनेश फोगटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

राष्ट्रीय : ‘मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती चिंताजनक, हिंदू होडीमधून करताहेत पलायन’, ममता बॅनर्जी सरकारवर चौफेर टीका 

राष्ट्रीय : भाजपा खासदाराच्या सुनेच्या कारची धडक बसून तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी मृतदेह घरासमोर ठेवून केलं आंदोलन