शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : गोव्यातील भाजपचे वास्तव

महाराष्ट्र : मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं

महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार

राष्ट्रीय : भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण

महाराष्ट्र : ...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

सिंधुदूर्ग : नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, माझ्या खांद्याला खांदा लावून...

राष्ट्रीय : अपनी औकात में रहो, अगर अब...; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?

सोलापूर : गाडीतून उतरले, उठ म्हणाले अन्... सोलापुरात पोलीस आयुक्तांनी मारली भाजप पदाधिकाऱ्याला लाथ

महाराष्ट्र : मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान

पुणे : घरच्या खासदारांचा आहेर कसा वाटतो? भाजपने सांगावे;काँग्रेसची टीका