शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : युवा नेत्यांना संधी मिळाल्यास बदल शक्य

गोवा : दक्षिण गोवा भाजपसाठी खडतर; सात जागांवर अपक्षांना पाठिंबा

गोवा : भाजपच्या पराभवातच गोव्याचे यश; विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे प्रतिपादन 

मुंबई : सरकार म्हणते, बघा विकासाची गती, विरोधक म्हणतात, ही तर अधोगती!

महाराष्ट्र : जे घडलं त्यावर आता...; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?

ठाणे : कल्याण-डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशाचा घोडेबाजार तेजीत, शिंदेसेना-भाजपचे एकमेकांवर पैशांच्या आमिषाचे आरोप

महाराष्ट्र : भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?

ठाणे : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी

महाराष्ट्र : महायुतीत तणाव! फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू...; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?

संपादकीय : विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस