शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : इंडिगो क्रायसिसवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; केली अशी मागणी 

राष्ट्रीय : 'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...

महाराष्ट्र : 'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...! नेमकं काय घडलं?

मुंबई : किरीट सोमय्यांनी दुसऱ्यांदा पक्षाचा आदेश नाकारला; प्रचार समितीसाठी काम करण्यास नकार, कारण काय?

महाराष्ट्र : २२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत...; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?

पुणे : भाजप सत्तेसाठी काहीही करतो; सर्वसामान्य पेटून उठत नसेल, तर ही लोकशाहीची हत्याच, थोरातांचा घणाघात

राष्ट्रीय : जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात

नागपूर : गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर

राष्ट्रीय : हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप

राष्ट्रीय : बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्यासाठी किती मिळाली देणगी?; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन, Video पाहा