शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार

राष्ट्रीय : गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...

राष्ट्रीय : बिहार निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली; तारापूरमधून सम्राट चौधरी निवडणूक लढवणार

राष्ट्रीय : बिहारमध्ये जागावाटपावरून रालोआतील पक्षांत नाराजी

पुणे : Pune: अभाविपच्या कार्यालयाला मनविसेने लावले कुलूप; वाडिया महाविद्यालयातील प्रकाराने चिघळला वाद

गोवा : मगोपशी युतीबाबत भाजप सकारात्मक: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

गोवा : झेडपी निवडणुकीत ८० टक्के नवे चेहरे येतील; भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 

अमरावती : अमरावतीतील नेहरू मैदानावर महापालिकेच्या इमारतीला भाजपचा विरोध; महायुतीच्या घटक पक्षात शून्य समन्वय

राष्ट्रीय : मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?