शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : महापालिका निवडणूक आली...! प. उपनगरात भाजप घरोघरी फराळ वाटायला घेऊन गेली, विरोधक म्हणतायत...

ठाणे : एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा

राष्ट्रीय : माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही...; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर

महाराष्ट्र : पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचे मूल्यांकन सुरू, भाजपच्या मंत्र्यांना समज

राष्ट्रीय : ‘एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नाही, जागावाटप सूत्रावर नाराजी’

गोवा : सहा महिन्यांत घराची सनद: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

गोवा : रवी नाईक गेले, आता नवीन मंत्री कोण? नीलेश काब्राल, मायकल लोबो, संकल्प आमोणकरांना संधी

गोवा : रवी नाईक अनंतात विलीन; फोंड्यात लोटला जनसागर, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गोवा : अस्सल गोंयकार पात्रांव! बहुजन समाजाचा, हवाहवासा वाटणारा नेता रवी नाईक

गडचिरोली : एकीकडे आमदार वादग्रस्त वक्तव्ये करतात, दुसरीकडे पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतात; भाजपसोबत सत्तेत बसणारे धर्मनिरपेक्ष कसे ?