शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा

नागपूर : राष्ट्रवादीकडून १५ टक्के जागांची मागणी पण भाजपकडून प्रतिसाद नाही

कोल्हापूर : बहुमताच्या जोरावर आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीचे भाजपचे नियोजन - सतेज पाटील

सोशल वायरल : Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी

नागपूर : नागपुरात निकालापूर्वीच भाजपचा नगराध्यक्ष घोषित ? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

राष्ट्रीय : ...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा

नांदेड : भाजपची पुणे-पिंपरीत राष्ट्रवादीशी मैत्रिपूर्ण लढत; मनभेद टाळू; चंद्रशेखर बावनकुळे

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा

हिंगोली : काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

गोवा : विकासात जि.पं.ची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री प्रमोद सावंत