शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान

पुणे : महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक

राष्ट्रीय : अपक्ष उमेदवारीचा अर्ज तयार, पण ऐनवेळी 'तो' एक फोन आला; भाजप नेत्याच्या मुलाने भागलपूरमधून घेतली माघार

महाराष्ट्र : Raj Thackeray: भाजपला मतदान करणाऱ्या मराठी लोकांनो...! तुम्हीही वरवंट्याखाली येणार; राज ठाकरेंनी दिला इशारा

महाराष्ट्र : Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

राष्ट्रीय : २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया; पीयूष गोयल यांनी केले आवाहन 

राष्ट्रीय : बिहारमध्ये पुन्हा नितीश की सत्तापालट?

वसई विरार : भाजपचे नेते ओवळा माजिवडा मतदारसंघात राहतात, पण त्यांनी केले मीरा भाईंदरमध्ये मतदान; मुझफ्फर हुसेन यांचा मोठा आरोप

राष्ट्रीय : बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

राष्ट्रीय : बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही