शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

सखी : सावधान! मांजरींमुळे वेगाने पसरू शकतो 'बर्ड फ्लू', रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा

लोकमत शेती : Ranikhet Disease कोंबड्यातील 'मानमोडी' आजाराचे वेळीच करा नियंत्रण

राष्ट्रीय : Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लूचं नवं संकट; 4 वर्षांचा मुलगा ICU मध्ये दाखल, WHO ने केलं अलर्ट

लोकमत शेती : Poultry कुक्कुटपालन व्यवसाय करताय? रोगांपासून वाचण्यासाठी करा हा सोपा उपाय

आरोग्य : Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लू पुन्हा घालणार थैमान?; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, 'ही' आहेत लक्षणं

नागपूर : बर्ड फ्लू आला कुठून, पसरला किती?, युद्ध पातळीवर शाेध; रॅपिड रिस्पॉन्स टीम सक्रिय

लोकमत शेती : हिवाळ्यात कुक्कुटपालनातील रोग नियंत्रणासाठी उपाययोजना

लोकमत शेती : विनाशकारी मृत्यूची भीती! बर्ड फ्लूचा पृथ्वीच्या सर्वांत नाजूक परिसंस्थेसाठी मोठा धोका

आरोग्य : Bird Flu मानवांसाठी ठरू शकतो नवा धोका; WHO कडून गंभीर इशारा 

राष्ट्रीय : चिंताजनक! कोरोनाच्या संकटात बर्ड फ्लूचा कहर; 'या' राज्यात 1800 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू