शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

सातारा : कटगुणला आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू, नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीला

नाशिक : बर्ड फ्ल्यूमुळे सटाणा तालुक्यात वाठोडा प्रतिबंधित क्षेत्र

क्रिकेट : शिखर धवन कायद्याच्या कचाट्यात सापडणार?; स्वतःहून दिलं संकटाला आमंत्रण

बुलढाणा : भानखेडमध्ये २०० देशी कोंबड्यांचा अकस्मात मृत्यू!

वर्धा : बर्ड फ्लूने बिघडविले पोल्ट्रीधारकांचे अर्थकारण

राष्ट्रीय : बापरे! कोरोना आणि बर्ड फ्लूनंतर आता आणखी एका रहस्यमयी आजाराचं संकट; प्रशासनाच्या चिंतेत भर 

नाशिक : जिल्ह्यातील मृत  पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह

बीड : बर्ड फ्ल्यूची धास्ती; आठ दिवसांत २१ कावळे व तीन चिमण्यांचा मृत्यू

गडचिरोली : बर्ड फ्ल्यू ; गडचिराेली शहरात काेंबड्यांसह पाेपट, कबुतरांवरही संक्रांत

वर्धा :  वर्धा जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव;  पवनारच्या मृत बदकाचा अहवाल पॉझिटिव्ह