शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

नागपूर : नागपूर जिल्ह्यात ५०० हून अधिक पक्षांचा मृत्यू, बर्ड फ्लूचा धोका असल्याची शक्यता 

परभणी : धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

वाशिम : 'बर्ड फ्लू’च्या भितीने कुक्कुटपालन व्यवसासायिक अडचणीत !

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ संकटाच्या पृष्ठभूमीवर उपाययोजना सुरू

राष्ट्रीय : 'या' सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, दिल्लीत १६ पक्ष्यांचा अचानक मृत्यू

नागपूर : बर्ड फ्लूची लागण पक्ष्यांना, फटका पोल्ट्री फार्मला!

राष्ट्रीय : दिल्लीमध्ये Bird Flu चा धोका?, सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे; परिसरात खळबळ

रत्नागिरी : दापोलीत मृतावस्थेत कावळे आढळल्याने खळबळ

महाराष्ट्र : राज्यात बर्ड फ्लूचे मानवी प्रकरण नाही

अकोला : दहीगाव गावंडे येथे मृत कावळे आढळल्याने खळबळ!