शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

राष्ट्रीय : Bird Flu : मोदींनी पक्ष्यांना दाणे खायला घातले आणि पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले

ठाणे : बर्ड फ्लूसाठी ठाणे महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष

महाराष्ट्र : Bird flu: राज्यात बर्ड फ्ल्यूची टकटक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार महत्वाची बैठक

परभणी : Bird Flu in Maharashtra: ८०० कोबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'नेच; अहवालात स्पष्टीकरण, परभणीत प्रतिबंद आदेश लागू

मुंबई : मुंबईत बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचे मृत्यू नाहीत, पण अफवा पसरवू नका!

राष्ट्रीय : देशातील सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू साथीचा फैलाव

हेल्थ : धोका वाढला! आता भारतात ७ राज्यात बर्ड फ्लूचा कहर; हाय अलर्ट जारी

मुंबई : Bird Flu: धक्कादायक! अमरावतीत अचानक २८ कोंबड्या दगावल्या; बर्ड फ्लूची भीती, प्रशासनाच्या चिंतेत भर

राष्ट्रीय : पाच राज्यांत बर्ड फ्लूमुळे महाराष्ट्रही झाला सतर्क

अमरावती : बडनेऱ्यात २८ कोंबड्या दगावल्या, बर्ड फ्लूची भीती; अहवालाअंती होणार कारण स्पष्ट