शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

संपादकीय : लोकमत संपादकीय - बर्ड फ्लूचे दुसरे संकट

नागपूर : कळमेश्वरमधील पोल्ट्री फार्मवर २५० कोंबड्यांचा मृत्यू : चर्चांना उधाण 

परभणी : परभणीत बर्ड फ्लू; मुरुंबा येथील पोल्ट्रीफार्ममधील २७ जणांचे घेतले स्वॅब

ठाणे : ठाण्यातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हे सुरू, महापालिका आयुक्तांनी दिले सहाय्यक आयुक्तांना निर्देश

ठाणे : कोरोनापाठोपाठ आता ठाण्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट, त्या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्युमुळेच

नवी मुंबई : खारघरमध्ये कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू ;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हेल्थ : चिंताजनक! महाराष्ट्रासह ८ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रोसेस्ड चिकनवरही बंदी

नांदेड : कोंबड्या, पक्ष्यांनंतर आता शेकडो मधमाशांचा मृत्यू; नांदेडमध्ये खळबळ!

रत्नागिरी : दापोलीत मृत कावळे आढळल्याने खळबळ, मृत्यु बर्डफ्लुमुळे?

महाराष्ट्र : Bird Flu: राज्यावर संकट घोंघावले; पाच जिल्ह्यांत बर्ड फ्ल्यू पसरला