शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

हेल्थ : कोरोनाप्रमाणे बर्ड फ्लूसुद्धा स्ट्रेन बदलणार? माहामारी येण्याची शक्यता कितपत? जाणून घ्या फॅक्ट्स

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये दोन ढोकरी पक्षांचा मृत्यू; बर्ड फ्लूमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतिचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : कोरोनानंतर ‘बर्ड फ्ल्यू’चे संकट; मराठवाडयातील पोल्ट्री व्यवसायावर संक्रात

कोल्हापूर : बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर अतिजलद प्रतिसाद पथकांची नियुक्ती

अहिल्यानगर : मिडसांगवीत ५२ कोंबड्या दगावल्याने घबराट; बर्ड फ्लूच्या अनुषंगाने प्रशासन सतर्क

नागपूर : पोल्ट्रीतील ७ ते ८ कोटींची दैनिक उलाढाल संकटात

नागपूर : बर्ड फ्लू : अशी घ्या कोंबड्यांची काळजी

मुंबई : बर्ड फ्लूबाधित भागातील कोंबड्या मारणार

मुंबई : ‘बर्ड फ्लू’साठी कोंबिंग ऑपरेशन

राष्ट्रीय : दिल्ली बनले बर्ड फ्लूचे दहावे राज्य; प्रोसेस्ड चिकन, लाइव्ह स्टॉकवर बंदी