शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

नागपूर : Bird Flu : नागपूर आणि गडचिरोलीतील कोंबड्यांची कत्तल करण्याचा निर्णय

बीड : दिलासा ! आष्टी तालुक्यातील 'त्या' कोंबड्यासह पक्षाचा अहवाल निगेटिव्ह

सातारा : Bird Flu in Maharashtra: साताऱ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; कोंबड्याची विल्हेवाट लावण्याची सूचना  

अमरावती : राज्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका कायम, 20 पैकी 15 पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह

सोशल वायरल : अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ

बीड : सराटेवडगावमध्ये १६ कोंबड्या; २ कावळ्यांच्या मृत्यूने खळबळ

अकोला : अकोला जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव नाहीच; मृत पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्लू दाखल; जंगलगीच्या एक किलोमीटरमधील कोंबड्या करणार नष्ट

पुणे : चिंताजनक! पुणे जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; मुळशी तालुक्यातील नांदे येथे कोंबड्यांचा मृत्यू 

अहिल्यानगर : आठवड, निंबळकमध्ये १६२ कोंबड्यांचा मृत्यू; पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी