शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

लोकमत शेती : Bird Flu Alert : यवतमाळ जिल्ह्यात दक्षता समिती; पशुसंर्वधन विभाग अलर्ट काय कारण वाचा सविस्तर

लोकमत शेती : चाहूल लागताच 'बर्ड फ्ल्यू'ला रोखण्यासाठी 'या' जिल्ह्याने उचलले पहिले पाऊल; आठ 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' ठेवणार लक्ष

लोकमत शेती : Bird Flu : बर्ड फ्लू ग्रस्त साडेचारशे कोंबड्या केल्या नष्ट; राज्याच्या 'या' परिसरात अलर्ट मोड

लोकमत शेती : 'बर्ड फ्लू'चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन ॲक्शन मोडवर; १० किलोमीटर पर्यंत अलर्ट झोन

आंतरराष्ट्रीय : Bird Flue : बर्ड फ्लूपासून सावध रहा! कॅलिफोर्नियामध्ये आढळला नवीन स्ट्रेन, लक्षणे काय?

लोकमत शेती : Bird Flu : 'बर्ड फ्लू'ची अफवा; काय म्हणता आहेत पोल्ट्रीधारक?

कोल्हापूर : ‘बर्ड फ्लू’ची अफवा; कोल्हापूर जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक चिंतेत, दर घसरण्याची भिती

लातुर : उदगीर शहरातील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण

लोकमत शेती : Bird Flu in Nanded : नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही; चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित

लोकमत शेती : Kukut Palan : कुक्कुटपालनात रोगांचा प्रसार टाळण्यासाठी करा हे सोपे उपाय; पाहूया सविस्तर