शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिहार विधानसभा निवडणूक

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.

Read more

राष्ट्रीय : Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये पुन्हा रालोआच; तेजस्वी यांना सर्वाधिक जागा, मात्र बहुमतापर्यंत मजल नाही

राष्ट्रीय : Bihar Assembly Election 2020: बिहारचे निकाल काय सांगतात?

राष्ट्रीय : Bihar Assembly Election Results Live: मतमोजणीत घोटाळा झाल्याचा संशय; महागठबंधनच्या नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव

राजकारण : Bihar Assembly Election Results: आमचे ११९ उमेदवार विजयी; नितीश कुमारांवर आरोप करत राजदकडून थेट यादीच प्रसिद्ध 

राजकारण : Bihar Assembly Election Results: नितीश अन् मोदींकडून प्रशासनावर दबाव टाकला जातोय; राजदचा गंभीर आरोप

राजकारण : Bihar Assembly Election Results: जागा झिरो, पण भाजपसाठी हिरो; 'मोदींच्या हनुमाना'चा नितीश कुमारांना दे धक्का 

राजकारण : Bihar Assembly Election Results: शिवसेनेनं आपलं तोंड बंद ठेवावं; दोन संजय भिडले, आजी-माजी कार्यकारींमध्ये 'सामना'

राजकारण : Bihar Assembly Election Result : अमित शहांचा नितीश कुमारांना फोन; दिल्लीचे दूत मुख्यमंत्री निवासस्थानी हजर

राजकारण : Bihar Assembly Election Results: २, १२ अन् १६... बिहारमध्ये टफ फाईट; ३० जागांमुळे वातावरण टाईट

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांमुळे बिहारमध्ये चमत्कार घडला, हा प्रकाश तुमच्यामुळेच आमच्या डॊक्यात पडला..!