शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिहार विधानसभा निवडणूक

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.

Read more

राजकारण : Bihar Assembly Election Results: बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...

राजकारण : Bihar Assembly Election Result : फासा पलटला! भाजपाला राजदने टाकले मागे; 14 जागांचाच निकाल हाती

मुंबई : 'महाराष्ट्रात तसं ठरलंच नव्हतं, नितीशकुमारच होतील बिहारचे मुख्यमंत्री'

राष्ट्रीय : Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांनी सांगितलं कारण

राजकारण : Bihar Assembly Election Results: राहुल गांधी 'पुन्हा फ्लॉप'; सभा झालेल्या ५२ पैकी ४२ जागांवर महागठबंधन पिछाडीवर

मुंबई : 'देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच इथं बसून बिहारची सुत्रं हलवली असतील'

राजकारण : Bihar Election Result Live: मुख्यमंत्रिपदाची 'स्वयंघोषित' उमेदवार पुष्पम प्रिया दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर; ट्विटरवर म्हणाली EVM Hacked

राजकारण : Bihar Election Result: बिहारमध्येही ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होऊ शकतं; शिवसेना मंत्र्याचा मोठा दावा

राष्ट्रीय : गरीब बिहारी कोरोना लसीच्या लोभात पडले, काँग्रेस नेत्यास पराभव पचनी पडेना 

राजकारण : Bihar Assembly Election Results: ...म्हणून नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत; संजय राऊतांनी सांगितलं राजकारण