शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : बिग बॉसने बदललं नशीब, आता IPL स्टारसोबत केलं दुसरं लग्न, फोटो व्हायरल

फिल्मी : कोण आहे पंजाबची ऐश्वर्या? 'बिग बॉस'मध्ये गाजलं अफेअर; तिला पाहून सलमान खान म्हणालेला...

फिल्मी : सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ

फिल्मी : Bigg Boss 19: गडगंज श्रीमंत आहे मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे, टॉप ९ स्पर्धकांच्या संपत्तीचा आकडा समोर

फिल्मी : सौंदर्यात मोठ्या अभिनेत्रींना टक्कर! कोण आहे 'बिग बॉस १९' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा?

फिल्मी : Bigg Boss 19 : अशनूर कौर आणि अभिषेक बजाजमध्ये 'किती' आहे वयाचे अंतर?

फिल्मी : Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन

फिल्मी : Bigg Boss 19: खूपच ग्लॅमरस दिसते वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली मालती, तिच्यापुढे तानिया मित्तल काहीच नाही

फिल्मी : आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमध्ये दिसली नेहा पेंडसे, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : ५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'