शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : भांडण मिटलं, दुरावा संपला; प्रणित मोरे- मालती चहर अखेर एकत्र आले, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : बिग बॉस'मध्ये जिंकलेली कार मला अजून मिळाली नाही; गौरव खन्नाने व्यक्त केली खंत; प्रणित म्हणतो...

फिल्मी : दीपक चहरची बहीण कोणाशी लग्न करणार? ३५ वर्षीय मालती चहरचा मोठा खुलासा

फिल्मी : 'बिग बॉस' फेम नितिभाने फिल्मी स्टाइलने केला साखरपुडा, दाखवला बॉयफ्रेंडचा चेहरा, रोमँटिक फोटो केले शेअर

फिल्मी : मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- तिने मला पत्रिका पाठवली आणि...

फिल्मी : आईला दुसरं लग्न करायला सांगत होती 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, म्हणाली, तिला माझ्यापासून दूर...

फिल्मी : जिया शंकरनं 'मिस्ट्री मॅन'सोबतचा फोटो केला शेअर, अभिषेकसोबत साखरपुड्याच्या चर्चांवर म्हणाली...

फिल्मी : 'इज्जत दोगे तो इज्जत मिलेगी', 'बिग बॉस १९' फेम फरहाना भटने पापाराझींना फटकारलं

फिल्मी : Bigg Boss 19 च्या 'या' स्पर्धकाचं रितेश देशमुखनं केलं कौतुक; म्हणाला...

फिल्मी : प्रणित मोरेनं आई-वडिलांसाठी घेतलेल्या घराची झलक आली समोर, नेमप्लेटने जिंकली मनं!