शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : तान्या मित्तल चढणार बोहल्यावर? चाहत्यांना दाखवला लग्नाचा लेहेंगा; शुभेच्छांचा वर्षाव

फिल्मी : 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर ओंकार राऊतसोबत बोलणं झालं का? दिव्या शिंदे म्हणाली- मला शंका आहे की...

फिल्मी : १० वर्षांच्या संसारानंतर गौरव खन्ना खरंच घेतोय घटस्फोट? पती आकांक्षाबद्दल स्पष्टच म्हणाला...

फिल्मी : रात्री रेशमताईच्या बेडजवळ कोणीतरी टकटक केली, आणि...; आस्ताद काळेने सांगितला 'बिग बॉस'चा थक्क करणारा किस्सा

फिल्मी : घराबाहेर आल्यावर आयुष संजीव आणि ओमकार राऊतमध्ये हाणामारी? व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Bigg Boss Marathi 6: धक्कादायक! करण सोनावणे आणि आयुष संजीव गेले घराबाहेर; प्राजक्ता शुक्रेला अश्रू अनावर

फिल्मी : रोहित शेट्टीनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला गँगस्टरकडून धमकी, मागितले १० कोटी

फिल्मी : Bigg Boss Marathi 6: धक्कादायक Eviction! 'हे' दोन स्पर्धक घराबाहेर जाणार? नावं वाचून थक्कच व्हाल

फिल्मी : रितेश शो खूप चांगला होस्ट करत आहेत, पण...; बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर सोनाली राऊत स्पष्टच म्हणाली

फिल्मी : रितेश बोलत असताना रुचिताने तोंड फिरवलं; भाऊ चांगलाच भडकला, म्हणाला- तुम्हाला जागा नाही...