शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला जोडीने पटकावलं 'पती पत्नी और पंगा'चं विजेतेपद, मिळाली 'ही' खास गोष्ट

फिल्मी : 'बिग बॉस'मध्ये नेपोटिझमच्या आरोपांवर अरमानची भावनिक पोस्ट, भाऊ अमालसाठी म्हणाला...

फिल्मी : प्रणित मोरेनं रोहित शेट्टीला केलं रोस्ट, 'बिग बॉस'चा 'वीकेंड का वार' गाजला!

फिल्मी : Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- भाऊ...

फिल्मी : मालती लेस्बियन आहे, मला खात्री..., दीपक चहरच्या बहिणीबाबत कुनिकाचं वक्तव्य, चाहते भडकले

फिल्मी : जरा विचार करून बोलत जा, रोहित शेट्टीने अमालची खरडपट्टी काढली, 'बिग बॉस'ला म्हणाला होता Biased

फिल्मी : दीपक चहरची बहिणीसाठी खास पोस्ट, म्हणाला प्रिय मालती तू 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलावी...

फिल्मी : 'बिग बॉस'मधून बाहेर गेल्यावर काय होतं? नीलम गिरीने केला मोठा खुलासा, म्हणाली- आम्हाला १५-२० मिनिटं...

फिल्मी : 'बिग बॉस १९' मध्ये 'या' स्पर्धकाला मिळाले फक्त २ टक्के मते; मृदुल तिवारीनंतर घराबाहेर पडणार ?

फिल्मी : तान्या माझ्यासोबत फ्लर्ट करायची, 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अभिषेकने केली पोलखोल, म्हणाला- ती माझा हात पकडून...