शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॉस

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका

फिल्मी : हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

फिल्मी : अभिजीत सावंतकडून चाहत्यांना गूड न्यूज, इन्स्टा पोस्ट करत दिलं गोड सरप्राईज

फिल्मी : 'बिग बॉस' फेम अभिनेत्याने खरेदी केली कोटींची Range Rover, किंमत ऐकून धक्का बसेल

फिल्मी : सूरज चव्हाणनं घेतली निक्की तांबोळीची भेट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

फिल्मी : अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण..., पती कुणाल भगतसाठी 'कोकण हार्टेड गर्ल'ची रोमॅन्टिक पोस्ट

क्रिकेट : पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी

फिल्मी : सलमानचा 'बिग बॉस'- रोहितचा 'खतरों के खिलाडी' आता कलर्स नाही तर 'या' चॅनलवर दिसणार, काय कारण?

फिल्मी : 'हा' क्रिकेटपटू करणार 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन, किती कोटी घेणार मानधन?

फिल्मी : अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंस..., 'झापुक झुपूक'च्या प्रदर्शनापूर्वी सूरज चव्हाणने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत