शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : प्रणित मोरे की मृदूल तिवारी... Bigg Boss 19 चा नवा कॅप्टन कोण? पाहा प्रोमो

फिल्मी : Bigg Boss 19 Promo: तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांची मैत्री तुटली, पुर्ण घर गेलं विरोधात, पाहा प्रोमो

फिल्मी : दुसऱ्या स्त्रीसाठी वडिलांनी कुटुंबाला सोडलं, 'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकानं मग आईचं दुसरं लग्न लावून दिलं!

फिल्मी : शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला..., ऐन दिवाळीत घडली दुर्घटना

फिल्मी : अडल्ट Toys विकायची तान्या मित्तल; मालती चहरकडून मोठा खुलासा, म्हणाली- तिचे अनेक बिजनेस...

फिल्मी : 'बिग बॉस १९'मधील 'या' स्पर्धकाला थेट क्रिकेटर मोहम्मद सिराजचा पाठिंबा, म्हणाला, ट्रॉफी घेऊन ये...

फिल्मी : मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर..., तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल

फिल्मी : फरहानाच्या आईला बी ग्रेड बोलला, अमाल मलिकची वडिलांकडूनच खरडपट्टी, म्हणाले- एक बाप म्हणून...

फिल्मी : त्याच्याशी लग्न करणे हा चुकीचा निर्णय... घटस्फोटावर बोलताना नीलम गिरी झाली भावुक

फिल्मी : भांडण, वादविवाद करताना... 'बिग बॉस'च्या घरात प्रणित मोरेच्या खेळाबद्दल शिव ठाकरेची प्रतिक्रिया