शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : फरहानाच्या आईला बी ग्रेड बोलला, अमाल मलिकची वडिलांकडूनच खरडपट्टी, म्हणाले- एक बाप म्हणून...

फिल्मी : त्याच्याशी लग्न करणे हा चुकीचा निर्णय... घटस्फोटावर बोलताना नीलम गिरी झाली भावुक

फिल्मी : भांडण, वादविवाद करताना... 'बिग बॉस'च्या घरात प्रणित मोरेच्या खेळाबद्दल शिव ठाकरेची प्रतिक्रिया

फिल्मी : Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 

फिल्मी : एवढा कसला राग? अमाल मलिकने फरहानाचं जेवणाचं ताटच फेकलं; आईवरुनही केली वाईट कमेंट

फिल्मी : तुझ्याविना दिवाळी अपूर्ण..., कुटुंबीयांचं पत्र वाचून प्रणित मोरे ढसाढसा रडला, भावुक करणारा व्हिडीओ

फिल्मी : 'या' मुस्लिम अभिनेत्याची प्रेमानंद महाराजांना किडनी देण्याची इच्छा, म्हणाला त्यांनी आणखी १०० वर्ष जगावे

फिल्मी : 'टीआरपी क्वीन' राखी सावंतची पुन्हा 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? दुबईहून परतताच विमानतळावर केला मोठा खुलासा!

फिल्मी : आधी कपडे घालून ये, मग माझ्याशी बोल..., मालती चहरची जीभ घसरली, नेहालवर केली वाईट कमेंट

फिल्मी : Tanya Mittal : तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप