शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : आईवडील सतत भांडायचे, मला मारायचे अन् भाऊ दीपक चहर तर... मालती चहरचा खुलासा

फिल्मी : 'बिग बॉस'वेळी सलमान खानसोबत झालेला वाद; आता शक्ती कपूर म्हणाले, त्याने माफी मागावी...

फिल्मी : ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)

फिल्मी : साता जन्माची साथ! 'बिग बॉस' मराठी फेम जय दुधाणे अडकला विवाहबंधनात, पत्नी आहे तरी कोण?

फिल्मी : Bigg Boss 19 नंतर आता पुढे काय? प्रणित मोरेला पूर्ण करायचंय 'हे' मोठं स्वप्न, म्हणाला...

फिल्मी : 'बिग बॉस मराठी'मध्ये बोलावलं तर जाशील का? 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरे म्हणाला- अजून तरी माझा विचार...

फिल्मी : मुलगी झाली हो! 'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा; लेकीच्या आगमनाने कुटुंबात आनंद

फिल्मी : किचनमध्ये खरंच आहे लिफ्ट, अखेर तान्या मित्तलने ट्रोल करणाऱ्यांची बोलती केली बंद

फिल्मी : वडिलांच्या वयाचा होता दिग्दर्शक! कामाच्या बहाण्याने बोलावलं अन्; क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालतीचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी जिंकणाऱ्या गौरव खन्नाला मोठा धक्का! थेट युट्यूबने केली कारवाई, नेमकं काय घडलं?