शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॉस

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

मुंबई : Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!

फिल्मी : Shefali Jariwala: आता वेळ आलीय की..; शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट वाचून हळहळले चाहते, काय म्हणाली होती?

फिल्मी : Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला

फिल्मी : Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका

फिल्मी : सलमान खानचा बिग बॉस १९च्या प्रीमियर या दिवशी येणार भेटीला? कंटेस्टंट्सची नाव आली समोर

फिल्मी : वडिलांचं छत्र हरपलं! अंत्यसंस्कारावेळी मन्नारा चोप्राची रडून रडून झाली वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडीओ समोर

फिल्मी : 'बिग बॉस' फेम कलाकाराच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार, पत्नीने व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

फिल्मी : चोप्रा कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, 'बिग बॉस' फेम मन्नारा चोप्राच्या वडिलांचं निधन

फिल्मी : लिव्हरच्या गंभीर आजाराचा सामना करतेय 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, म्हणाली- मला लिव्हर ट्रान्सप्लांट...

फिल्मी : Video: 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर थिरकली आयशा खान, मराठमोळ्या लूकमध्ये दिसली सुंदर