शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : फरहाना भटला सलमान खानने दिली ताकीद; नेटकरी बाजू घेत म्हणाले, कोणता शो पाहून आलाय...

फिल्मी : हिट अँड रन प्रकरणात अडकली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री; म्हणाली, 'दुचाकीस्वाराचीच चूक...

फिल्मी : Bigg Boss 19: सलमान खानच्या उपस्थितीत होणार डबल एविक्शन? 'या' दोन स्पर्धकांचा प्रवास संपला

फिल्मी : धक्कादायक! 'बिग बॉस' फेम अभिनेत्री हिट अँड रन प्रकरणात अडकली, भरधाव गाडीची महिलेला धडक

फिल्मी : 'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...

फिल्मी : प्रणित मोरे की मृदूल तिवारी... Bigg Boss 19 चा नवा कॅप्टन कोण? पाहा प्रोमो

फिल्मी : Bigg Boss 19 Promo: तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांची मैत्री तुटली, पुर्ण घर गेलं विरोधात, पाहा प्रोमो

फिल्मी : दुसऱ्या स्त्रीसाठी वडिलांनी कुटुंबाला सोडलं, 'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकानं मग आईचं दुसरं लग्न लावून दिलं!

फिल्मी : शेजाऱ्यांशी बोलताना मागून ड्रेसला लागली आग, अभिनेत्रीला..., ऐन दिवाळीत घडली दुर्घटना

फिल्मी : अडल्ट Toys विकायची तान्या मित्तल; मालती चहरकडून मोठा खुलासा, म्हणाली- तिचे अनेक बिजनेस...