शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॅश लीग

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.

Read more

क्रिकेट : Video: जबराट...; ऑस्ट्रेलियाच्या जॅक फ्रेझर-मॅकगर्कनं घेतला क्रिकेट इतिहासातील सर्वात भारी कॅच

क्रिकेट : BBL 2021-22 : ६ षटकार, २३ चौकार... RCBनं ज्याला रिलिज केलं त्या फलंदाजानं BBLमध्ये गोलंदाजांना धु धु धुतलं

क्रिकेट : Smriti Mandhana : महाराष्ट्राची शान स्मृती मानधनाची ऑस्ट्रेलियात कमाल, झळकावलं खणखणीत शतक; १७ चेंडूंत कुटल्या ७४ धावा

क्रिकेट : ट्वेंटी-२०त येणार क्रांतिकारी नियम, न खेळताच फलंदाज होऊ शकतो बाद; ऑस्ट्रेलियात होणार सुरुवात!

टेनिस : Wimbledon Final 2021: महिला बिग बॅश लीगमधील क्रिकेटपटू खेळणार आज विम्बल्डन फायनल!

क्रिकेट : IND vs ENG, 2nd ODI : १३८ चेंडूंत ३५० धावा कुटणाऱ्या फलंदाजाला इंग्लंडनं मैदानावर उतरवलं, टीम इंडियाचं वाढलं टेंशन

क्रिकेट : BBL 10 : चूक अम्पायरची अन् सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाला भरावा लागला अडीच लाखांचा दंड, Video

क्रिकेट : Video : What a Catch; बेन लॉफलीनचा हा झेल पाहून तुम्हीपण हेच म्हणाल! 

क्रिकेट : टीम इंडियाकडून हार अन् ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनवर खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची वेळ!

क्रिकेट : BBL 10 : एकाच चेंडूवर दोनवेळा रन आऊट झाला फलंदाज; पाहा भन्नाट Video