शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॅश लीग

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.

Read more

क्रिकेट : Unmukt Chand : भारताचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदनं इतिहास रचला; BBLमध्ये पहिला भारतीय खेळला, पण...

क्रिकेट : Glenn Maxwell's one-handed catch : ग्लेन मॅक्सवेलनं घेतला कसला भारी कॅच; स्वतःलाही बसला नाही विश्वास, Video

क्रिकेट : Rashid Khan 6 runs 6 wickets : IPL 2022 Auction आधी राशीद खाननं धुरळा केला, BBLच्या लढतीत मोठा पराक्रम गाजवला; घेतल्या ६ धावांत ६ विकेट्स, Video

क्रिकेट : BBL : ऑस्ट्रेलियाचा डॅनिएल सॅम्स ९ व्या षटकात फलंदाजीला आला अन् नाबाद ९८ धावा कुटल्या, ७६ धावा अवघ्या १५ चेंडूंत जोडल्या

क्रिकेट : Big Bash League: ऑस्ट्रेलियात 'बल्ले बल्ले'... भारतीय वंशाच्या गुरिंदर संधूने एक-दोन नव्हे तर घेतली तिसरी हॅटट्रिक

क्रिकेट : BBL : पाकिस्तानच्या १९ वर्षीय गोलंदाजाचा पराक्रम, पदार्पणात पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत नोंदवला विक्रम, Video

क्रिकेट : Big Bash League: हेल्मेटवर आपटला चेंडू अन् काळजाचा ठोकाच चुकला; त्यानंतर फलंदाजांने जे काही केलं ते एकदा पाहाच, पाहा व्हिडीओ

क्रिकेट : लाइव्ह मॅचमध्ये कॅप्टनने बॉलरला केले किस, ब्रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा जोरदार षटकार, झेल पकडणारा प्रेक्षक गंभीर जखमी

क्रिकेट : Andre Russell : आंद्रे रसेल BBLमध्ये वादळा सारखा आला, २००च्या स्ट्राईक रेटनं खेळला; नशीबानंही दिली साथ, Video