शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : IND vs WIN 5th ODI : आजच्या सामन्यात पडणार विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : भुवनेश्वर कुमारच्या ‘आॅफ फॉर्म’मुळे वाढली भारतीय संघाची चिंता

क्रिकेट : IND Vs WI 3rd One Day : वेस्ट इंडिजचा भारतावर 43 धावांनी विजय; मालिका विजयाच्या आशा कायम

क्रिकेट : जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्नवर कुमार यांचे भारतीय संघात पुनरागमन

क्रिकेट : विराट कोहलीसह अन्य खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेपूर्वी मिळणार पुरेशी विश्रांती

क्रिकेट : निवड समितीवर बरसले सुनील गावस्कर

क्रिकेट : हरभजन, भुवीने दूर केली लहानग्या चाहत्याची निराशा

क्रिकेट : Asia Cup 2018: आशिया चषकाच्या अंतिम फेरीत असा असू शकेल अंतिम भारतीय संघ

क्रिकेट : Asia Cup 2018: तलवारीने केक कापून भुवनेश्वरने साजरा केला पाकविरुद्धच्या विजयाचा आनंद 

क्रिकेट : India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल भुवनेश्वर कुमार काय म्हणाला ते पाहा...