शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरेगाव-भीमा हिंसाचार

     पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

    Read more

     पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

    पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये तणावपूर्ण शांतता; पुणे-मुंबई रस्ता पिंपरी चौकात बंद

    कोल्हापूर : कोल्हापुरात भीमसैनिक-हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर, भीमा कोरेगावप्रकरणी बंदला हिंसक वळण

    मुंबई : Live Updates : महाराष्ट्र बंदचे राज्यभर तीव्र पडसाद ! रेल्वे, रस्ते व मेट्रो सेवा विस्कळीत

    मुंबई : महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद : मुंबईत 48 बसची तोडफोड, 4 बसचालक जखमी

    पुणे : अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान 

    मुंबई : शांततामय बंद... संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ - आनंदराज आंबेडकर 

    राष्ट्रीय : भीमा कोरेगाव प्रकरण : काँग्रेसनेच ही दंगल पेटवली, रावसाहेब दानवेंचा आरोप

    सांगली : भीमा कोरेगाव घटना : सांगलीमध्ये कडकडीत बंद

    ठाणे : कल्याण-डोंबिवलीत आंदोलनाला हिंसक वळण, गाडया फोडल्या, शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर हल्ला

    परभणी : परभणीत संघाच्या कार्यालयात फेकली पेट्रोलची बॉटल, पुस्तके जळाली; शहरात कडक पोलीस बंदोबस्त