शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरेगाव-भीमा हिंसाचार

     पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

    Read more

     पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

    नाशिक : पाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम

    नाशिक : पाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम

    छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत बंददरम्यान तीन ठिकाणी दगडफेक; एसीपीसह २५ पोलीस जखमी

    मुंबई : मी परिस्थिती कंट्रोल करु शकत नाही, शांतता टिकवणं आता मुख्यमंत्र्यांच्या हातात - प्रकाश आंबेडकर

    सांगली : सांगलीत बंदला हिंसक वळण, दहा ते बारा गाड्या, आठ दुकाने फोडली, मारुती रोडवर दोन गटात दगडफेक, पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात

    मुंबई : महाराष्ट्र बंद अखेर मागे, काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत -  प्रकाश आंबेडकर 

    अहिल्यानगर : भीमा कोरेगाव प्रकरण : शाळा सुटली, पण दोन दिवसांपासून चिमुकली घरीच नाही परतली

    नाशिक : नाशकातील शाळांमध्ये सकाळी अत्यल्प उपस्थिती, दुपारच्या सत्रात कडकडीत बंद

    पिंपरी -चिंचवड : अनुचित प्रकार टाळत कामशेतमध्ये कडकडीत बंद; बहुतांश सर्व दुकाने बंद

    मुंबई : महाराष्ट्र बंद- मुंबईची लाईफलाईन विस्कळीत!