शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरेगाव-भीमा हिंसाचार

     पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

    Read more

     पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

    पुणे : कोरेगाव भीमा येथील संघर्षाचा निषेध : हडपसर, मांजरीत बंदला प्रतिसाद

    पुणे : अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत, पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान

    पुणे : पोलीस ७२ तास आॅन ड्युटी, कर्तव्यात पुणे पोलीस झाले पास  

    पुणे : कोरेगाव भीमातील संघर्षाचे पडसाद :घोषणांनी दुमदुमला डॉ. आंबेडकर पुतळा परिसर  

    पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर, मावळात बंदला प्रतिसाद  

    पुणे : बंद शांततेत! रस्त्यावर उतरून निषेध, आठवडे बाजार बंद

    पुणे : ६५ बसवर दगडफेक, एसटी-पीएमपीचे १५ लाख रुपयांचे नुकसान  

    पुणे : कोरेगाव भीमामध्ये दोन्ही गटांचे मनोमिलनाचे सूर, गावाचे नाव बदनाम होत असल्याची खंत

    पुणे : पिंपरीत किरकोळ दगडफेक; शहरात तणावपूर्ण शांतता  

    बुलढाणा : कोरेगाव भीमा : बुलडाण्यात कडकडीत बंद, बसेसवर दगडफेक