अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा
डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
भीम अार्मी ही एक दलित संघटना असून उत्तर भारतामध्ये या संघटनेचे माेठे जाळे अाहे. या संघटनेची स्थापना तरुण वकील अॅड चंद्रशेखर अाजाद उर्फ रावण यांनी केली अाहे. खासकरुन दलितांच्या प्रश्नावर या संघटनेने वेळाेवेळी अावाज उठवला अाहे.